😂 Funny Birthday Wish (Marathi)
"तुला पाहून देव पण म्हणतो – हे काय निर्माण केलं मी? 😜
पण काय करणार, भाऊ आहेस ना तू!
वाढदिवसाच्या शुभेच्छा रे जाड्या!
या वर्षी तरी थोडं serious हो...
म्हणजे gift मागणं थांबव 😂🎁"
🎂 Happy Birthday, you legend!
0 comments: